Video by Shreeram Kunte : मी, मोदी आणि टेलिप्रॉम्प्टर

एमपीसी न्यूज : टेलीप्राॅम्पटर प्रकरणानंतर सध्या राहुल गांधींचे स्टार्स खूप जोरात आहेत. पण पप्पू पास होईल का? युपी मध्ये लोकप्रिय असलेल्या शिवसेनेला किती जागा मिळतील? हरियाणात दारूची दुकानं रात्री दहा पर्यंत का चालू आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये यांसारख्या अनेक प्रश्नांचा गमतीशीर आढावा घेऊया
YouTube link-