Melodies of Asha Bhosale Quiz 1 Result : ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पहिल्या दिवसाचे ‘हे’ आहेत विजेते! 

एमपीसी न्यूज –  ‘वॉल्ट्स आर्क’ व एमपीसी न्यूज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या  ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील (Melodies of Asha Bhosale Quiz 1 Result) पहिल्या दिवसाच्या 25 विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रश्नमंजुषेत पहिल्या दिवशीच्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन या विजेत्यांनी ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ या भव्य कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका जिंकल्या आहेत. 

 

प्रश्नमंजुषा – एक प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे 

1) खालीलपैकी कोणते गाणे आशा भोसले यांनी गायले आहे.

  1. A) आओ ना गेले लागो ना
    B) कांटा लगा
    C) प्यार हुआ चुपके से
    D) मेरे ख्वाबों में जो आये

उत्तर- A

2) खालीलपैकी कोणत्या गाण्याची संगीत रचना महान संगीतकार आर. डी. बर्मन यांनी केली आहे?

  1. A) ये लडका हाय अल्ला
    B) आओ हुजूर तुमको
    C) रात अकेली है
    D) ये मेरा दिल

उत्तर- A

 

विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत

01) सुनीता घायाळ- पुणे
02) मदन दिघे- सिंहगड रोड, पुणे
03) रश्मी आतकर- संत तुकाराम नगर, पिंपरी
04) राणी पाचपांडे- कोथरूड
05) विनित मोरे- पिंपळे गुरव
06) नंदकिशोर मोदी- बाणेर
07) दीपाली भावे- पुणे
08) सागर निकम- येरवडा, पुणे
09) रामदास कुंभार- दिघी, पुणे
10) प्रीती गुप्ता- निगडी
11) महेश शर्मा- पुणे
12) समीर कुदळे- पिंपरी
13) सीमा वर्तक- सहकार नगर, पुणे
14) संदीप बाबर- रावेत
15) ओंकार गोखले- तळेगाव दाभाडे
16) संतोष चोंधे- दिघी, पुणे
17) मनोज सेठिया- चिंचवड
18) योगेश पाठक- पुणे
19) सुहास किर्लोस्कर- पौड रोड
20) बाबासाहेब घाली- चिंचवड
21) फिरोज मिरजकर- शुक्रवार पेठ
22) डेव्हिड मोझेस काळे- भोसरी
23) प्रवीण माळी- तळेगाव दाभाडे
24) उर्वी खर्डेकर- तळेगाव दाभाडे
25) योगेश वाघमारे- थेरगाव

 

या विजेत्यांना पुढील पत्त्यावर बक्षिसाच्या प्रत्येकी दोन प्रवेशिका 10 डिसेंबरनंतर उपलब्ध होऊ शकतील. विजेत्यांनी अधिक माहितीसाठी मोबाईल नं. 9371906062 / 7350005121 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ही स्पर्धा आणखी पाच दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे निराश होऊ नका… आपणही जिंकू शकता या कार्यक्रमाच्या दोन मोफत प्रवेशिका…

प्रश्नमंजुषा 2 मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

https://forms.gle/Z743SqL2R2o11Kz96

मेलडीज ऑफ आशा भोसले कार्यक्रमाविषयी…

‘वॉल्ट्स आर्क’ या संस्थेच्या वतीने 17 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे ‘व्हॉईस ऑफ आशा’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दृष्टी बलानी या युवा गायिकेचा ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र भुरुक आणि ‘व्हॉईस ऑफ आरडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत साळवी या प्रतिथयश गायकांबरोबरच ‘पंचम ट्राईब’चे 30 कलाकार या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. या कार्यक्रमात डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून  ‘एमपीसी न्यूज’चा सहभाग असणार आहे.

‘वॉल्ट्स आर्क’चे संस्थापक मनीष रुबदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांविषयी संगीत रसिकांच्या मनात गोडी निर्माण व्हावी तसेच गायन-वादनाच्या कार्यक्रमांवर आवलंबून असणाऱ्या कलाकारांच्या अस्तित्वासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची तिकीट विक्री देखील सुरू असून शोचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण कार्यक्रमाच्या प्रवेशिका विकत घेऊ शकता.

 

Ticket Link:- https://insider.in/asha-bhosale-versatile-melodies-presented-by-drishti-balani-with-live-musicians-nov22-2022/event

 

कार्यक्रमासाठी फोन कॉलवर देखील आपण तिकीट बुक करू शकता. त्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. तिकिटे घरपोच पोहचविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

9371906062 / 7350005121

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.