एमपीसी न्यूज – ‘वॉल्ट्स आर्क’ व एमपीसी न्यूज यांच्या (Melodies of Asha Bhosale Quiz 2 Result) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील दुसऱ्या दिवसाच्या 25 विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रश्नमंजुषेत दुसऱ्या दिवशीच्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन या विजेत्यांनी ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ या भव्य कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका जिंकल्या आहेत.
प्रश्नमंजुषा – दोन. प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे – Melodies of Asha Bhosale Quiz 2 Result
1) “जरा सा झूम लू मै” हे गाणे कोणत्या गायकाने गायले आहे?
A) लता मंगेशकर
B) आशा भोसले
C) कविता कृष्णमूर्ती
D) अलका याज्ञिक
उत्तर- B
2) आशा भोसले सोबत “हवा के साथ साथ (ओ साथी चल) हे गाणे कोणत्या गायकाने गायले आहे?
A) मोहम्मद रफी
B) आरडी बर्मन
C) किशोर कुमार
D) मन्ना डे
उत्तर- C
विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
1) अमित सोमवंशी (पिंपरी)
2) संदीप पवार (निगडी)
3) अमित पवार (काळेवाडी)
4) लक्ष्मण भोर (खराडी)
5) रोहिदास गायकवाड (पिंपरी)
6) अविनाश नवले (पुनावळे)
7) अलीम तांबोळी (कासारवाडी)
8) राहुल मुळूक (पिंपळे गुरव)
9) देशकुलकर्णी तिरुमल (तळेगाव दाभाडे)
10) अनिता सोनकांबळे (देहूरोड)
11) सोपान औटी (प्राधिकरण)
12) रुपाली कुलकर्णी (थेरगाव)
13) विजय भोजने (प्राधिकरण)
14) सुधीर अडसूळ (चिंचवड)
15) अश्विनी गोखले (तळेगाव दाभाडे)
16) दिलीप गायकवाड (भोसरी)
17) हिना दोशी (तळेगाव दाभाडे)
18) गौरव सावंत (दिघी)
19) अनिकेत सांडभोर (मोशी)
20) अमोल सावळे (रावेत)
21) यशवंत खंडाळे (पुणे)
22) सचिन लोहार (चिखली)
23) लक्ष्मी राठोड (पुणे)
24) संदिप खटके (नेहरूनगर)
25) विजय सोनवणे (पुणे)
या विजेत्यांना पुढील पत्त्यावर बक्षिसाच्या प्रत्येकी दोन प्रवेशिका 10 डिसेंबरनंतर उपलब्ध होऊ शकतील. विजेत्यांनी अधिक माहितीसाठी मोबाईल नं. 9371906062 / 7350005121 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ही स्पर्धा आणखी चार दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे निराश होऊ नका… आपणही जिंकू शकता या कार्यक्रमाच्या दोन मोफत प्रवेशिका…
प्रश्नमंजुषा 3 मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://forms.gle/H5PLoLstWsPYJQnj6
मेलडीज ऑफ आशा भोसले कार्यक्रमाविषयी…Melodies of Asha Bhosale Quiz 2 Result
‘वॉल्ट्स आर्क’ या संस्थेच्या वतीने 17 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे ‘व्हॉईस ऑफ आशा’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दृष्टी बलानी या युवा गायिकेचा ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र भुरुक आणि ‘व्हॉईस ऑफ आरडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत साळवी या प्रतिथयश गायकांबरोबरच ‘पंचम ट्राईब’चे 30 कलाकार या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. या कार्यक्रमात डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून ‘एमपीसी न्यूज’चा सहभाग असणार आहे.
‘वॉल्ट्स आर्क’चे संस्थापक मनीष रुबदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांविषयी संगीत रसिकांच्या मनात गोडी निर्माण व्हावी तसेच गायन-वादनाच्या कार्यक्रमांवर आवलंबून असणाऱ्या कलाकारांच्या अस्तित्वासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची तिकीट विक्री देखील सुरू असून शोचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण कार्यक्रमाच्या प्रवेशिका विकत घेऊ शकता.
कार्यक्रमासाठी फोन कॉलवर देखील आपण तिकीट बुक करू शकता. त्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. तिकिटे घरपोच पोहचविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
9371906062 / 7350005121