Melodies of Asha Bhosale Quiz 4 Result : ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील चौथ्या दिवसाचे ‘हे’ आहेत विजेते!

एमपीसी न्यूज –  ‘वॉल्ट्स आर्क’ व एमपीसी न्यूज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या  ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील (Melodies of Asha Bhosale Quiz 4 Result) तिसऱ्या दिवसाच्या 25 विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रश्नमंजुषेत चौथ्या दिवशीच्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन या विजेत्यांनी ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ या भव्य कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका जिंकल्या आहेत. 

प्रश्नमंजुषा – चार. प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे 

1) गीत पूर्ण करा: हाये रे हाये तेरा घुंघटा…… चुरये तेरा घुंघटा

  1. A) नींद
  2. B) ख्वाब
  3. C) चैन
  4. D) दिल

उत्तर- A

 

2) CID चित्रपटातील खालीलपैकी कोणते गाणे आशा भोसले यांनी गायले आहे?

  1. A) आईये मेहेरबान
  2. B) लेके पेहला पेहला प्यार
  3. C) आच्छा जी मै हारी चलो
  4. D) हाल कैसा है जनाब का

उत्तर- B

 

विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत (Melodies of Asha Bhosale Quiz 4 Result)

1) विलास टकले (आकुर्डी)

2) महेश प्रधान (सिंहगड रोड, पुणे)

2) राजू पांढरे (रहटणी)

4) पुरुषोत्तम टकले (वाकड)

5) चंद्रकांत दानवले (निगडी प्राधिकरण)

6) अमित तलाठी (चिंचवड)

7) प्रशांत चौधरी (चिंचवड)

8) अजिंक्य उंडे (कासारवाडी)

9) प्रदीप सांडभोर (देहूगाव)

10) मंजुश्री कोकणे (निगडी)

11) शंकर निकम (पिंपळे सौदागर)

12) संजीव घोलप (मोरवाडी, पिंपरी)

13) प्रदीपकुमार सांडभोर (पुनावळे)

14) धनंजय रिकामे (चिंचवड)

15) संजीवनी पुराणिक (पिंपळे गुरव)

16) सोनाली अरगडे (चंदननगर, पुणे)

17) उमेश इनामदार (चिंचवड)

18) शत्रुघ्न जाधव (चिखली)

19) किरण गायकवाड (भोसरी)

20) गीता राव (चिंचवड)

21) दत्तात्रय मांढरे (पुणे)

22) वैभव ढोकळे (चाऱ्होली)

23) श्रीमंत सोळुंके (काळेवाडी)

24) विशाल दुग्गल (पिंपळे निलख)

25) सारिका नवले (आकुर्डी)

 

ही स्पर्धा आणखी तीन दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे निराश होऊ नका… आपणही जिंकू शकता या कार्यक्रमाच्या दोन मोफत प्रवेशिका…

प्रश्नमंजुषा 4 मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

https://forms.gle/QyGYUUsJQcSS5Rua6

मेलडीज ऑफ आशा भोसले कार्यक्रमाविषयी…

‘वॉल्ट्स आर्क’ या संस्थेच्या वतीने 17 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे ‘व्हॉईस ऑफ आशा’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दृष्टी बलानी या युवा गायिकेचा ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Melodies of Asha Bhosale Quiz 4 Result) ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र भुरुक आणि ‘व्हॉईस ऑफ आरडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत साळवी या प्रतिथयश गायकांबरोबरच ‘पंचम ट्राईब’चे 30 कलाकार या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. या कार्यक्रमात डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून  ‘एमपीसी न्यूज’चा सहभाग असणार आहे.

‘वॉल्ट्स आर्क’चे संस्थापक मनीष रुबदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांविषयी संगीत रसिकांच्या मनात गोडी निर्माण व्हावी तसेच गायन-वादनाच्या कार्यक्रमांवर आवलंबून असणाऱ्या कलाकारांच्या अस्तित्वासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची तिकीट विक्री देखील सुरू असून शोचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण कार्यक्रमाच्या प्रवेशिका विकत घेऊ शकता.

Ticket Link:https://insider.in/asha-bhosale-versatile-melodies-presented-by-drishti-balani-with-live-musicians-nov22-2022/event

कार्यक्रमासाठी फोन कॉलवर देखील आपण तिकीट बुक करू शकता. त्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. तिकिटे घरपोच पोहचविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

9371906062 / 7350005121

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.