Melodies of Asha Bhosale Quiz 5 Result : ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पाचव्या दिवसाचे ‘हे’ आहेत विजेते!

एमपीसी न्यूज –  ‘वॉल्ट्स आर्क’ व एमपीसी न्यूज यांच्या (Melodies of Asha Bhosale Quiz 5 Result) वतीने आयोजित करण्यात आलेल्या  ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाच्या 25 विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रश्नमंजुषेत पाचव्या दिवशीच्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन या विजेत्यांनी ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ या भव्य कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका जिंकल्या आहेत.

प्रश्नमंजुषा – पाच प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे –

हेलनवर चित्रित केलेले, मात्र आशा भोसले यांनी न गायलेले कॅबरे गाणे कोणते?

अ) ये मेरा दिल
ब) इना मिना डिका
क) पिया तू अब तो आजा
ड) आज की रात कोई आनेको है

उत्तर – ब

संगीतकार आर. डी. यांनी संगीत दिलेले, मात्र आशा भोसले यांनी न गायलेले गाणे कोणते?

अ) ओ मेरी जान मैने कहा
ब) दुनिया में लोगों को
क) रात अकेली है
ड) हाल कैसा है जनाब का

उत्तर – ‘अ’ किंवा ‘क’ (दुसऱ्या प्रश्नाच्या पर्यायांपैकी वरील दोन पर्याय निवडणाऱ्या स्पर्धकांची उत्तरे बरोबर धरण्यात आली आहेत.)

विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –  Melodies of Asha Bhosale Quiz 5 Result 

1) प्रमिला राजपूत (येरवडा, पुणे)

2) ऋतुराज भुरे (खराडी, पुणे)

3) विनय कपाले (तळेगाव दाभाडे)

4) अनिता देशमुख (स्पाइन रोड)

5) आर. व्ही. वाडेकर (नारायण पेठ, पुणे)

6) विकास माळी (भोंडवे नगर, वाल्हेकरवाडी)

7) प्रज्ञा कुलकर्णी (सिंहगड रोड, पुणे)

8) गुलशन नायकुडे (पिंपळे सौदागर)

9) प्राजक्ता निफाडकर (निगडी)

10) संध्या चिंचवडे (चिंचवड)

11) सुनील वैद्य (पिंपरी)

12) अंकुश रासकर (पिंपळे गुरव)

13) राजीव कुटे (निगडी, प्राधिकरण)

14) राजगणेश घुमरे (धनकवडी, पुणे)

१५) विक्रम साळवी (चिंचवड)

16) सुवर्णा तापकीर (बाणेर, पुणे)

17) कृष्णा जगताप (चिखली)

18) स्मिता बोकील (प्राधिकरण, निगडी)

19) आदित्य कांबळे (चिंचवड)

20) शरणबसप्पा अंबालगी (तळेगाव दाभाडे)

21) वृंदा डोंगरे (रावेत)

22) निवृत्ती गायकवाड (वाकड)

23) संतोष घिगे (प्राधिकरण, निगडी)

24) उदय मोरे (दळवीनगर, चिंचवड)

25) नितीन कदम (रावेत)

Melodies of Asha Bhosale Quiz 1 Result : ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पहिल्या दिवसाचे ‘हे’ आहेत विजेते! 

या विजेत्यांना बक्षिसाच्या प्रत्येकी दोन प्रवेशिका 10 डिसेंबरनंतर उपलब्ध होऊ शकतील. विजेत्यांनी अधिक माहितीसाठी मोबाईल नं. 9371906062 / 7350005121 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. मेलडीज ऑफ आशा भोसले कार्यक्रमाविषयी… ‘वॉल्ट्स आर्क’ या संस्थेच्या वतीने 17 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे ‘व्हॉईस ऑफ आशा’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दृष्टी बलानी या युवा गायिकेचा ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र भुरुक आणि ‘व्हॉईस ऑफ आरडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत साळवी या प्रतिथयश गायकांबरोबरच ‘पंचम ट्राईब’चे 30 कलाकार या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. या कार्यक्रमात डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून  ‘एमपीसी न्यूज’चा सहभाग असणार आहे.

‘वॉल्ट्स आर्क’चे संस्थापक मनीष रुबदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांविषयी संगीत रसिकांच्या मनात गोडी निर्माण व्हावी तसेच गायन-वादनाच्या कार्यक्रमांवर आवलंबून असणाऱ्या कलाकारांच्या अस्तित्वासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्री देखील सुरू असून शोचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण कार्यक्रमाच्या प्रवेशिका विकत घेऊ शकता.

कार्यक्रमासाठी फोन कॉलवर देखील आपण तिकीट बुक करू शकता. त्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. तिकिटे घरपोच पोहचविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. 9371906062 / 7350005121

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.