Melodies of Asha Bhosale Quiz 3 Result : ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाचे ‘हे’ आहेत विजेते!

एमपीसी न्यूज – ‘वॉल्ट्स आर्क’ व एमपीसी न्यूज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाच्या (Melodies of Asha Bhosale Quiz 3 Result) 25 विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रश्नमंजुषेत तिसऱ्या दिवशीच्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन या विजेत्यांनी ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ या भव्य कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका जिंकल्या आहेत.

प्रश्नमंजुषा – प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे:
1) खालीलपैकी कोणते प्रसिद्ध युगलगीत आशा-लता यांनी गायले आहे?

A) हसता हुआ नूरानी चेहरा
B) मन क्यू बेहका रे बेहका
C) मौसम मस्ताना
D) कतरा कतरा मिलती है

उत्तर- B

2) “आ देखे जरा” हे आशा भोसले यांनी इतर दोन पुरुष गायकांसह गायलेले प्रसिद्ध गाणे आहे. ते गायक कोण?

A) किशोर कुमार आणि मोहम्मद रफी
B) आरडी बर्मन आणि किशोर कुमार
C) किशोर कुमार आणि शैलेंद्र सिंग
D) आरडी बर्मन आणि शैलेंद्र सिंग

उत्तर- B

विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत (Melodies of Asha Bhosale Quiz 3 Result)

1) पंकज डाकलिया (पिंपरी)

2) अमित भुरे (वाघोली)

3) गोपाळ मानपुत्र (मोशी)

4) ज्ञानेश्वर नवले (चिखली)

5) नितीन सातव (सिंहगड रोड, पुणे)

6) नितीन राऊत (काळेवाडी)

7) श्रीकांत वाढोकर (निगडी)

8) अमोल दगडीया (तळेगाव दाभाडे)

9) शीतल खेडेकर (सदाशिव पेठ, पुणे)

10) स्तुती काळे (चर्‍होली बुद्रुक, पुणे)

11) माधवी मुळूक (पिंपळे गुरव)

12) सौरभ भंडारे (निगडी)

13) बंकट गरसुलीकर (चिखली)

14) मीना गोपाळे (तळेगाव दाभाडे)

१५) अविनाश कदम (चिंचवड)

16) गीता मोहिते (धनकवडी, पुणे)

17) प्रेमा सोनवणे (नर्‍हे, पुणे)

18) कविता चौधरी (चिंचवड)

19) अभिनंदन पाटील (वाकड, पुणे)

20) विजय एरंडे (तळेगाव दाभाडे)

२१) सुनील रांजणे (वाल्हेकरवाडी)

22) माधुरी देशकुलकर्णी (तळेगाव दाभाडे)

23) विद्या देशमुख (चर्‍होली, पुणे)

24) मयुरेश देशमुख (आकुर्डी)

25) लता शर्मा (पिंपरी)

या विजेत्यांना पुढील पत्त्यावर बक्षिसाच्या प्रत्येकी दोन प्रवेशिका 10 डिसेंबरनंतर उपलब्ध होऊ शकतील. विजेत्यांनी (Melodies of Asha Bhosale Quiz 3 Result) अधिक माहितीसाठी मोबाईल नं. 9371906062 / 7350005121 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ही स्पर्धा आणखी तीन दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे निराश होऊ नका… आपणही जिंकू शकता या कार्यक्रमाच्या दोन मोफत प्रवेशिका…

प्रश्नमंजुषा 4 मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

https://forms.gle/7ogmidUDcN87tXqU7

मेलडीज ऑफ आशा भोसले कार्यक्रमाविषयी…

‘वॉल्ट्स आर्क’ या संस्थेच्या वतीने 17 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे ‘व्हॉईस ऑफ आशा’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दृष्टी बलानी या युवा गायिकेचा ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र भुरुक आणि ‘व्हॉईस ऑफ आरडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत साळवी या प्रतिथयश गायकांबरोबरच ‘पंचम ट्राईब’चे 30 कलाकार या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. या कार्यक्रमात डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून ‘एमपीसी न्यूज’चा सहभाग असणार आहे.

‘वॉल्ट्स आर्क’चे संस्थापक मनीष रुबदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांविषयी संगीत रसिकांच्या मनात गोडी निर्माण व्हावी तसेच गायन-वादनाच्या कार्यक्रमांवर आवलंबून असणाऱ्या कलाकारांच्या अस्तित्वासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची तिकीट विक्री देखील सुरू असून शोचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण कार्यक्रमाच्या प्रवेशिका विकत घेऊ शकता.

Ticket Link:- https://insider.in/asha-bhosale-versatile-melodies-presented-by-drishti-balani-with-live-musicians-nov22-2022/event

कार्यक्रमासाठी फोन कॉलवर देखील आपण तिकीट बुक करू शकता. त्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. तिकिटे घरपोच पोहचविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
9371906062 / 7350005121

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.