Video by Shreeram Kunte : मन की बात: करप्शन legal करायचं का?  

एमपीसी न्यूज : भारतीय राजकारण म्हणजे फुल एंटरटेनमेंट. कोणी नेता म्हणतो बारीक-सारीक करप्शनसाठी माझ्याकडे येऊच नका, कोणी म्हणतो व्होट द्या दारू देतो. राजकारणातल्या विसंगतीवर हा धमाल व्हिडिओ नक्की बघा. 😂😂😂

YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.