Video by Shreeram Kunte : मन की बात: होय मी पण मजूर!!  

एमपीसी न्यूज : व्हॅक्सिन घेऊन सुद्धा पुन्हा संचारबंदी, पुन्हा एकदा मैदानं बंद पण दारूची दुकाने चालू. त्याच्यातच प्रवीण दरेकरजी मजूर आहेत असं कळल्यानंतर मी सुद्धा मजूर असं म्हणून टीना अंबानी यांनी #metoo चळवळ सुरू केली आहे. असा सगळा आनंदी आणि विनोदाचा माहोल असल्यावर दुःखी व्हायचंच कशाला? 😂😂😂😂😂

 

YouTube link- 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.