Pimpri Crime : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर (Pimpri Crime) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 13 जानेवारी रोजी पिंपरी येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून कुंदन गायकवाड (वय 23 रा. पिंपरी) याच्यावर विनयभंगाचा दुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune Crime : दारू पिऊन शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर बलात्कार; पुण्यातील घटनेने खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही शाळेसाठी लिहण्याचा पेपर घेण्यासाठी दुकानात गेली असता आरोपीने पीडितेचा हात धरून तिच्याशी गैरवर्तन केले. (Pimpri Crime) तसेच पीडितेला शाळेतून येता-जाता आरोपी हा पाठलाग करत होता. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.