Pimpri News : आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप

एमपीसी न्यूज : राज्य शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या 110 बांधकाम कामगारांना आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले.

बांधकाम कामगारांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतून या संचाचे वाटप करण्यात आले.

Alandi News : आळंदीत काळ्या रंगाच्या फॉर्च्युनरमध्ये हॉकीस्टिकसह दहा लाखांची रोकड मिळाल्याने खळबळ

यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, अमर आदियाल, राम वाकडकर,निलेश जगताप,शशिकांत गायकवाड, भाऊसाहेब जांभुळकर, गणेश पुसाळकर, सागर मोरे आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.