Mobile Theft : चालणाऱ्या तरुणीचा धक्का मारून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – पायी फोनवर (Mobile Theft) बोलत जाणाऱ्या तरुणीचा धक्का मारून फोन चोरण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.26) हिंजवडी येथील बिग बाजार समोर रात्री दहा वाजता घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

All India Brahmin Federation : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पायी चालत (Mobile Theft) फोनवर बोलत जात होत्या.यावेळी चोरट्याने त्यांना धक्का मारून त्या बोलत असलेला 20 हजार रुपयांचा फोन चोरून नेला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86c0d28f2bda81d5',t:'MTcxMTcyNTQwNC4zODgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();