Pune : गणेशोत्सवात मोबाईल चोरांचा सुळसुळाट ; दोघे जण ताब्यात

एमपीसी न्यूज – 

# मोबाईल चोर मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, अलका चौकातून मोबाइल चोरीच्या अनेक घटना..

_MPC_DIR_MPU_II

# डेक्कन, फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

# डेक्कन पोलिसांनी दोघा मोबाईल चोरट्याना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 25 मोबाईल हस्तगत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.