-MPC-TOP-MOST-BANNER-I

Moshi: ‘आरटीओ’तील चार मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार मोटार वाहन निरीक्षकांच्या गृह विभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन चार निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मोटार वाहन निरीक्षक रुपेश गायकवाड, रघुनाथ कन्हेरकर, मारोती पाटील, प्रविण आवाड यांची बदली करण्यात आली आहे. तर, त्यांच्या जागी वाशी येथील वासुदेव एकनाथ भगत, पुणे येथून भालचंद्र अनंत कुलकर्णी, अकलूज येथून पोपट पाटील तर, जालन्यातून सोनाली पोतदार यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.