MPC News Online Bappa Part 5 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 5)

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव (MPC News Online Bappa Part 5) संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या गणेशोत्सवात ‘चांदीचं नाणं’ जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यासाठी सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अंतिम निवड झालेल्या एकूण 15 विजेत्यांना ‘चांदीचं नाणं’ बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.

गणेशोत्सवा निमित्त पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवत आहे.यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा कार्यालयातील बाप्पाचा फोटो ‘एमपीसी न्यूज’ला पाठविण्याचे आवाहन केले आहे.’एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सवाला (MPC News Online Bappa Part 5) उत्तम प्रतिसाद मिळत असून, यापैकी सर्वोत्कृष्ट फोटो पाठविणा-या एकूण 15 जणांना आता चांदीचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पिंपरी – चिंचवड, सांगवी – वाकड – थेरगाव – हिंजवडी, भोसरी – मोशी – चाकण – आळंदी, निगडी- आकुर्डी- चिखली- तळवडे – देहूरोड आणि मावळ या प्रत्येक विभागातून प्रत्येकी तीन विजेते निवडले जाणार असून, निवड झालेल्या अंतिम विजेत्यांना सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

MPC News Online Bappa Part 1 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 1)

MPC News Online Bappa Part 2 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 2)

MPC News Online Bappa Part 3 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 3)

MPC News Online Bappa Part 4 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 4)

विजेता निवडीसाठी नियम

* एकूण 15 विजेते निवडले जाणार (प्रत्येक विभागातून तीन)

* प्रत्येक विभागातील विजेत्याला स्पर्धेचे प्रायोजक सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या जवळच्या शाखेतून ‘चांदीचं नाणं’ बक्षीस म्हणून दिले जाईल.

* विजेता निवडीचे अधिकार ‘एमपीसी न्यूज’च्या  परिक्षकांकडे राहतील

स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे?

‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील ई-मेल आयडीवर आपल्या बाप्पांचे फोटो, आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक या माहितीसह 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पाठवावे. [email protected]

सागर घिगे, निगडी प्राधिकरण (एक लाख पेक्षा अधिक रुद्राक्ष वापरून बनविलेले मंदिर)
आनंद मारूती सुरवसे, केसर व्हॅली सोसायटी, पाटीलनगर चिखली. (देशी गाईच्या शेणापासून बनविलेली गणेशमूर्ती)
सोमेश्वर त्रिंबके, विद्यानगर, चिंचवड
रमेश मारोती शिंदे, रुपीनगर, तळवडे
MPC News Online Bappa Part 5
सचिन प्रभू गाडे, सिद्धी अपार्टमेंट, सेक्टर ४, मोशी प्राधिकरण
शिवाजी दत्तात्रय अंबिके, चिखली गावठाण
अभिषेक शिंदे, रहाटणी
प्रसाद युवराज आवळे, यश मेडिकल, कासारवाडी

संकेत सत्यवान लांडगे, लांडगे आळी, भोसरी
निखिल अनिल लावंड, भैरवनाथ नगर, पिंपरीगाव
यश सचिन ढवळे, घरकुल, चिखली
पियुष दत्तात्रय साखरे, स्वामी विवेकानंद सोसायटी, आहेर गार्डन शेजारी, वाल्हेकरवाडी, चिंचवड
ऋतुजा धनंजय कोद्रे, मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे
संभाजी शंकरराव लांडगे, बापुजी बुवा चौक, लांडगे आळी, भोसरी
विकी कनोजिया, थेरगाव
सतीश प्रकाश भेगडे, शेलारवाडी, देहूरोड
रेखा प्रमोद देशमाने, दर्शन रेसिडेन्सी, डी-मार्टजवळ, रावेत
MPC News Online Bappa Part 5
महेश चौधरी, गुरुकृपा अपार्टमेंट, बिजलीनगर, चिंचवड
रामकिसन लटपटे, नवपरिवार सोसायटी, चिंचवडगाव
भूषण गंगाराम दाभाडे, कोटेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे
शंतनू संजय दुबळे, सांगवीगाव
मोरया मित्र मंडळ ट्रस्ट, भोईर आळी, चिंचवडगाव (किल्ले रायगडची प्रतिकृती)
राधिका जालिंदर गायकवाड, पृथ्वी शौर्य स्काय वन अपार्टमेंट, वाल्हेकरवाडी, चिंचवड
सदाशिव रामचंद्र बोडके, वळवण, लोणावळा
विश्व आणि माधव राजेशकुमार रावळ, विरार वेस्ट, पालघर
दशरथ नवनाथ पडवळ, गंधर्व नगरी, नाशिक रोड, मोशी
सागर गावडे, परिक्रमा सोसायटी, चऱ्होली फाटा
आरती एरंडे, वृंदावन रो-हाऊस सोसायटी, चाकण रोड, तळेगाव दाभाडे
मंदार देशपांडे, जाधव अपार्टमेंट, मोहननगर, चिंचवड
बालाजी टी. आर., सुखवानी कॅम्पस, शेल्डन एफ 2, वल्लभ नगर, पिंपरी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.