MPC News Online Bappa Part 6 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 6)

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव (MPC News Online Bappa Part 6) संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या गणेशोत्सवात ‘चांदीचं नाणं’ जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यासाठी सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अंतिम निवड झालेल्या एकूण 15 विजेत्यांना ‘चांदीचं नाणं’ बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.

गणेशोत्सवा निमित्त पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवत आहे.यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा कार्यालयातील बाप्पाचा फोटो ‘एमपीसी न्यूज’ला पाठविण्याचे आवाहन केले आहे.’एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सवाला (MPC News Online Bappa Part 6) उत्तम प्रतिसाद मिळत असून, यापैकी सर्वोत्कृष्ट फोटो पाठविणा-या एकूण 15 जणांना आता चांदीचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पिंपरी – चिंचवड, सांगवी – वाकड – थेरगाव – हिंजवडी, भोसरी – मोशी – चाकण – आळंदी, निगडी- आकुर्डी- चिखली- तळवडे – देहूरोड आणि मावळ या प्रत्येक विभागातून प्रत्येकी तीन विजेते निवडले जाणार असून, निवड झालेल्या अंतिम विजेत्यांना सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

MPC News Online Bappa Part 1 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 1)

MPC News Online Bappa Part 2 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 2)

MPC News Online Bappa Part 3 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 3)

MPC News Online Bappa Part 4 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 4)

MPC News Online Bappa Part 5 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 5)

विजेता निवडीसाठी नियम

* एकूण 15 विजेते निवडले जाणार (प्रत्येक विभागातून तीन)

* प्रत्येक विभागातील विजेत्याला स्पर्धेचे प्रायोजक सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या जवळच्या शाखेतून ‘चांदीचं नाणं’ बक्षीस म्हणून दिले जाईल.

* विजेता निवडीचे अधिकार ‘एमपीसी न्यूज’च्या  परिक्षकांकडे राहतील

स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे?

‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील ई-मेल आयडीवर आपल्या बाप्पांचे फोटो, आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक या माहितीसह 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पाठवावे. [email protected]

जय गोविंदा मित्र मंडळ, पिंपरी
तुषार दिगंबर कसुरे, ऐश्वर्या अपार्टमेंट, दत्त चौक, बदलापूर
अभिषेक गोपरेड्डी
पूनम अरविंद लोखंडे, गुरुदेव क़ॉम्प्लेक्स, विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी
सिद्धेश्वर उत्तम भाकरे, कासारवाडी
विनायक किसनराव पुजारी, स्नेहल श्री अपार्टमेंट, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे

श्यामकांत वसंतराव नांगरे, आकांक्षा रचेता सोसायटी, सेक्टर २१, यमुनानगर, निगडी
हर्षल रमेश ढोरे, रघुनंदन निवास, गजानन महाराज मंदिरापुढे, ढोरेनगर, जुनी सांगवी
नितीन पतंगे, श्रीकृपा हाऊसिंग सोसायटी, संभाजीनगर, चिंचवड
हृषीकेश उमेश भोसले, सेलेस्टियल सिटी फेज वन, रावेत
हिरालाल माणिक पतंगे, अॅपल ग्लोरी, मारुंजी, ता. मुळशी
तनुजा आकाश साळुंके, नवनिर्माण हौसिंग सोसायटी, वंदेमातरम् चौक, रुपीनागर, तळवडे
आकाश सुरवसे, जगदंब प्रतिष्ठान
दीपक विश्वकर्मा, व्ही. एस. इव्हेंट्स, सांगवी
अमित ठाकूर, शिवशक्ती बिल्डींग, सुबोध विद्यालयासमोर, संभाजीनगर, चिंचवड
उमेश मनोहर बरकडे, अतुल एक्सलन्सी, अनमोल रेसिडेन्स, कस्पटेवस्ती रोड, काळेवाडी फाटा
अभिषेक लोखंडे, राजवाडे नगर, काळेवाडी
आदित्य अशोक कदम, शिंदे कॉम्प्लेक्स, पिंपरीगाव
समीर नितीन दाभाडे, कोटेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे
राजेश एस. चित्ते, सेक्टर १९, समृद्धी पार्क, शरदनगर, चिखली प्राधिकरण
सुशांत मच्छिंद्र साळुंके, वडमुखवाडी, चऱ्होली
अमोल सुभाष भणगे, स्वामी समर्थ कॉलनी नं. ३, लांडगेनगर, भोसरी
स्वरा विनोद रणपिसे, विठ्ठल मंदिराशेजारी, सुतारवाडी-पाषाण पुणे
श्रद्धा निखिल सकपाळ, म्हाडा कॉलनी, लक्ष्मीनगर, घाटकोपर पूर्व
दीपक तुकाराम तावडे, साईकृपा बिल्डिंग, सिद्धांत कॉलेज शेजारी, सुदुंबरे, ता. मावळ
रत्नाकर जोशी, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे
तनय सुनील गोंडचर, ग्रँड व्ह्यू 7, आंबेगाव बुद्रुक, पुणे
मनोज शंकर घोडके, रिचवूड्स, स्पाईन रोड, चिखली प्राधिकरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.