MPC News Online Bappa Part 8 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 8)

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव (MPC News Online Bappa Part 8) संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या गणेशोत्सवात ‘चांदीचं नाणं’ जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यासाठी सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अंतिम निवड झालेल्या एकूण 15 विजेत्यांना ‘चांदीचं नाणं’ बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.

गणेशोत्सवा निमित्त पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवत आहे.यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा कार्यालयातील बाप्पाचा फोटो ‘एमपीसी न्यूज’ला पाठविण्याचे आवाहन केले आहे.’एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सवाला (MPC News Online Bappa Part 8) उत्तम प्रतिसाद मिळत असून, यापैकी सर्वोत्कृष्ट फोटो पाठविणा-या एकूण 15 जणांना आता चांदीचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पिंपरी – चिंचवड, सांगवी – वाकड – थेरगाव – हिंजवडी, भोसरी – मोशी – चाकण – आळंदी, निगडी- आकुर्डी- चिखली- तळवडे – देहूरोड आणि मावळ या प्रत्येक विभागातून प्रत्येकी तीन विजेते निवडले जाणार असून, निवड झालेल्या अंतिम विजेत्यांना सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

MPC News Online Bappa Part 1 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 1)

MPC News Online Bappa Part 2 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 2)

MPC News Online Bappa Part 3 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 3)

MPC News Online Bappa Part 4 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 4)

MPC News Online Bappa Part 5 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 5)

MPC News Online Bappa Part 6 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 6)

MPC News Online Bappa Part 7 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 7)

विजेता निवडीसाठी नियम

* एकूण 15 विजेते निवडले जाणार (प्रत्येक विभागातून तीन)

* प्रत्येक विभागातील विजेत्याला स्पर्धेचे प्रायोजक सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या जवळच्या शाखेतून ‘चांदीचं नाणं’ बक्षीस म्हणून दिले जाईल.

* विजेता निवडीचे अधिकार ‘एमपीसी न्यूज’च्या  परिक्षकांकडे राहतील

स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे?

‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील ई-मेल आयडीवर आपल्या बाप्पांचे फोटो, आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक या माहितीसह 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पाठवावे. [email protected]

ओंकार भानुदास हरमलकर, काळेवाडी पिंपरी
ओंकार भानुदास हरमलकर, काळेवाडी पिंपरी

 

प्रियांशू अहिर

लोकेश शंकर बदाडे, जोतिबा कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी, काळेवाडी
लोकेश शंकर बदाडे जोतिबा कॉलनी नखाते वस्ती रहाटणी काळेवाडी
अनिकेत रामदास जंगम
अनिकेत रामदास जंगम
अरविंद कुलकर्णी रहाटणी
अरविंद कुलकर्णी रहाटणी
ओम बिरादार
ओम बिरादार
गुरमीत सिंग भाटी फ्लॅट क्र 402
गुरमीत सिंग भाटी, फ्लॅट क्र 402, L 4, बिल्डिंग नक्षत्रम सोसायटी, प्रेमलोक पार्क, चिंचवड
रोहित दत्तात्रय थोपटे फ्लॅट क्रमांक ३०१ विशाल निवास विंग राव कॉलनी तळेगाव दाभाडे
रोहित दत्तात्रय थोपटे, फ्लॅट क्रमांक ३०१, विशाल निवास, विंग राव कॉलनी, तळेगाव दाभाडे
मधुकर तुरुकमारे
मधुकर तुरुकमारे
अथर्व ज्ञानेश्वर गडगे, पाटीलनगर, चिखली.
प्रणाली हरिभाऊ चिंचुलकर, गुलमोहर निवास, गारमाळा कॉलनी, नखाते वस्ती रहाटणी, पिंपरी
प्रग्नेश अमरशीभाई मनानी, क्र. 3344, कोहिनूर प्लाझा, फ्लॅट नं 1, शिवराम नगर, पिंपळे गुरव
प्रग्नेश अमरशीभाई मनानी, क्र. 3344, कोहिनूर प्लाझा, फ्लॅट नं 1, शिवराम नगर, पिंपळे गुरव
निलेश बबनराव जगताप, पोलाइट होम्स, फ्लॅट नंबर 24, म्हेत्रे वस्ती, चिखली
निलिमा रामदास जोशी, D 301, ओझोन ग्रीन, म्हाळस्करवाडी तळेगाव दाभाडे
निलिमा रामदास जोशी, D 301, ओझोन ग्रीन, म्हाळस्करवाडी तळेगाव दाभाडे
डॉ. श्वेता अनु गायकवाड, कल्पतरू बंगलो, जय गणेश साम्राज्य, भोसरी
डॉ. श्वेता अनु गायकवाड, कल्पतरू बंगलो, जय गणेश साम्राज्य, भोसरी
जय कृष्ण त्रिंबके, 497 /1A, त्र्यंबके निवास, रेल्वे गेट मागे, साई नगर, कासारवाडी
सात्विक समीर वाशिवले, सीमा गार्डन, वनाज, पुणे
संतोष भोईर, भोईर पॅलेस, साई मंदिरासमोर, केशव नगर, चिंचवड
संतोष भोईर, भोईर पॅलेस, साई मंदिरासमोर, केशव नगर, चिंचवड
संगीता सतीश नेरकर, फ्लॅट क्रमांक 104, सी विंग, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी, गणेश नगर, पाइपलाइन रोड, रावेत

 

श्रेयश राहुल रसाळ, नवीन पोस्ट ऑफिसजवळ, रसाळवाडा, भोसरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.