MPC News Online Ganeshotsav Part 3: एमपीसी न्यूज ऑनलाईन गणेशोत्सव भाग 3

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज व दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या अनेक वाचकांनी त्यांच्या घरातील, सोसायटीतील, ऑफिसमधील तसेच गणेशोत्सव मंडळातील गणेशमूर्ती व सजावटींचे फोटो काढून आम्हाला पाठविले आहेत. ऑनलाईन गणेशोत्सव या उपक्रमात आपण घेऊयात या गणेशदर्शनाचा लाभ!

अभास दाणी, निगडी प्राधिकरण
अभिजीत सकपाळ, नेहरूनगर
हेरंब अभ्यंकर, काळेवाडी
करण पाटील, आळंदी
किरण मोरे, पिंपरी
कोमल आगरवाल, निगडी प्राधिकरण
नंदकुमार धुमाळ, वाकड
निशिकांत भालेराव, मोशी प्राधिकरण
प्रदीप बापू जाधव, निगडी

प्राजक्ता निफाडकर, निगडी
प्रवीण देशमाने, चिंचवड
प्रियंका दांगट, दिघी
राजेंद्र कोळेकर, वडगाव मावळ
संदीप गुप्ता, पिंपरी
सत्यजित सीताराम उमरजीकर, चिंचवड
शशांक जे. वाबळे, कस्पटे वस्ती, वाकड
सोमनाथ कान्हू आंबेकर, देवले, ता. मावळ
सुमित लोहार, तळेगाव दाभाडे
सूरज पासलकर, तळवडे
सुरेश कंक, पिंपळे गुरव
सुवर्णा गणेश शिंपी, थेरगाव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.