MPC News Online Ganeshotsav Part 6 : एमपीसी न्यूज ऑनलाईन गणेशोत्सव भाग 6

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या अनेक वाचकांनी त्यांच्या घरातील, सोसायटीतील, ऑफिसमधील आणि गणेश उत्सव मंडळातील गणेशमुर्ती व सजावटींचे फोटो काढून आम्हाला पाठविले आहेत. ऑनलाईन गणेशोत्सव या उपक्रमात आपण घेऊयात या गणेशदर्शनाचा लाभ! 

श्री संदीप बाबासाहेब गायकवाड – चऱ्होली बु.
किरण खैरे – रावेत
सुर्यकांत पांडे – थेरगाव
शामकांत नांगरे – यमुनामगर, निगडी
संपदा जैन, कपिल पाटील – भूमकर चौक, वाकड
गणेश जगदाळे – चिंचवड
सौ. रशिला प्रशांत साळवे – स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.