Mulshi : ताम्हीणी घाटात दरड कोसळली

एमपीसी न्यूज- पुण्यातुन कोकणात जाणाऱ्या ताम्हीणी-कोलाड रस्त्यावर निवे गावालगत पुन्हा दरड कोसळली असून पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मागील महिन्यात या घाटात दरड कोसळल्याने दोन दिवस वाहतुक ठप्प होती. ही दरड कोसळल्याने गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.