Mumbai : अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन

एमपीसी न्यूज : – ज्युनिअर महमूद यांच गुरुवारी रात्री निधन झालं (Mumbai)आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर महमूद यांना कॅन्सर झाला होता.

मागील काही दिवसांपासून ज्युनिअर महमूद कॅन्सरशी लढा देत होते.फुफ्फुस आणि (Mumbai)लिव्हरमध्ये ज्युनिअर महमूद यांना कॅन्सर होता. मागील काही दिवस ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते .

Pimpri : पिंपरी न्यायलायात आणखी चार न्यायाधिशांची नियुक्ती; पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश

शुक्रवारी दुपारी १ वाजता ज्युनिअर महमूद यांच्यावर सांताक्रूज येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती ज्युनिअर महमूद यांचे मित्र सलाम काजी यांनी दिली.

ज्युनिअर महमूद यांनी 7 भाषांमध्ये 265 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम काम केल आहे . ज्युनिअर महमूद मराठी सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होत. त्यांचं सिनेसृष्टीत मोठ योगदान आहे .

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share