सोमवार, डिसेंबर 5, 2022

Uddhav Thackeray : ऐका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईच्या बीकेसी मैदानावर मोठी सभा झाली. गेल्या काही दिवसांतील राज्यातील राजकीय घडामोडी बघता मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले….

 • तुमच्याप्रमाणे मलाही मोकळ वाटतंय
 • अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवाय
 • गदा पेलायला हातात बळ असावं लागतं
 • मला देवळात घंटा बडविणारा हिंदू नको
 • मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे करणार
 • संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता
 • संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझे आजोबा होते
 • हिंदुत्व आमचा प्राण आहे
 • संयुक्त महाराष्ट्राच्या समितीतून जनसंघ बाहेर पडला
 • महागाईवरुन कोणीही बोलत नाही
 • जीएसटी वेळेत मिळत नाही पण मुंबईतून ओरबडले जाते
 • युतीत 25 वर्षे सडलो
 • कुणावरही संकट आले तरी शिवसैनिक धावतो
 • सामनात जे येतं, ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे
 • प्रमोद महाजन असताना म्हाळगी प्रबोधिनीत जावंस वाटायचं
 • खोटं बोलणं भाजपच्या रक्तात
 • जम्मूत भट याची हत्या झाली, त्याला संरक्षण दिले नाही
 • किरीट सोमय्या आणि इतरांना दिलेली झेड सुरक्षा पुरविली त्यावर टीका
 • काँग्रेससोबत गेलो ते तुम्ही ढकलले म्हणून…
 • आम्ही उघडपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेलो
 • नितीश कुमार यांनी भोंग्यात पाणी ओतले
 • देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी दौऱ्यावरून सवाल
 • ती काय शाळेची सहल होती का, मी बाबरी पाडली म्हणायला
 • महागाईच्या समस्येला उत्तर द्या
 • कारसेवा म्हणजे काय गाड्या धुवायच्या असतात?
 • उत्तर सभा घेऊन महागाईवर उत्तर द्या
 • टोपीत हिंदुत्व नसतं
 • भाजपचे लोक मनोरुग्ण
 • केतकी चितळेवर पोस्टवरून टीका
 • महाराष्ट्र राज्यात आरोग्य सेवा सुधारली
 • कोविड नियंत्रणाचे काम राज्यात चांगले झाले
 • शिवभोजन थाळीचे वितरण 10 कोटीवर पोचले
 • हृदयात राम आणि हाताला काम हे हिंदुत्व
 • स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र अग्रेसर
 • भाजपला महाराष्ट्र पुढे जातोय हे बघवत नाही
 • भाजप महाराष्ट्राला मागे नेतोय
 • आमच्या नादी लागलात तर आम्ही सोडणार नाही
 • राज ठाकरे यांच्यावर टीका
 • संयम बाळगतो म्हणजे नामर्दाची औलाद नाही
 • राज ठाकरे म्हणजे केमिकल लोच्याची केस
 • प्राचीन मंदिरांचा जीर्णाेध्दार फडणवीस तुम्ही का केला नाही?
 • रेल्वेची जमीन मुंबईकरांना द्या
 • राज्यातील मंदिराचा जीर्णोध्दार केंद्राने रोखला
 • मुंबई, मराठी माणसाची केंद्राकडून अडवणूक
 • खोटे गुन्हे दाखल केले तर सोडणार नाही
 • गलिच्छ राजकारण सोडा
 • आमचं हिंदुत्व घर पेटवणार नाही तर चूल पेटवणार
 • हनुमान आणि रामाचा अपमान करु नका, हृदयात राम असू द्या
 • उज्वला योजनेचे बारा वाजले

Uddhav Thackeray

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

 

Latest news
Related news