Mumbai News : माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

एमपीसीन्यूज : राज्याच्या आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे आज, बुधवारी सायंकाळी निधन झाले. गेले दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते.

सावरा हे फडणवीस सरकारमध्ये सामाजिक विकास खात्याचे मंत्री होते. त्यांना 1680  च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वाडा मतदार संघात उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.

मात्र, त्यानंतरच्या1985  च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून पुन्हा वाडा मतदार संघातून निवडणूक लढवली. दोनवेळा पराभव पत्करुनही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.