Mumbai News : सोन्याचांदीच्या दरात घसरण सुरूच 

एमपीएसी न्यूज : दसऱ्याच्या मुहूर्तावरही अपेक्षित असा व्यवसाय सोने व्यापाऱ्यांना मिळाला नाही. जसा दसरा संपला तसे सोन्याच्या भावात घसरण सुरु झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही सोन्याच्या दरात काही प्रमाणत घट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत.

सोन्याचे भाव सध्या एकदमच अस्थिर आहेत. कधी अचानक घट तर कधी अचानक वाढ होत आहे. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०९४३ रुपये असून त्यात १८ रुपयांची घसरण झाली आहे.

दसऱ्याच्या ​​मुहूर्तावरही अपेक्षित असा व्यवसाय सोने व्यापाऱ्यांना मिळाला नाही. जसा दसरा संपला तसे सोन्याच्या भावात घसरण सुरु झाली आहे. . आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही सोन्याच्या दरात काही प्रमाणत घट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत.

सोन्याचे भाव सध्या एकदमच अस्थिर आहेत. कधी अचानक घट तर कधी अचानक वाढ होत आहे. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०९४३ रुपये असून त्यात १८ रुपयांची घसरण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III