Mumbai :महाराष्ट्रात ‘कोरोना’बाधीत रुग्णांची एकूण संख्या 135!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात ‘कोरोना’बाधीत रुग्णांची संख्या 135 झाली आहे. गुरुवारी पुणे 1, सांगली 3, कोल्हापूर 1,नागपूर 5 असे 10 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण 19 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. यामध्ये मुंबई 12,पुणे 5,औरंगाबाद 1, नागपूर 1 असा तपशील आहे, अशी माहिती मंत्री राजेश टोपे यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.