Mumbai : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात; एकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ओजर्डे गावाच्या हद्दीत पहाटे ट्रक आणि कारचा अपघात झाला. यात एकाच मृत्यू तर दोघेजण गंभीर आहेत. यातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

यात महेश कदम यांचा मृत्यू झाला असून तर संतोष भोसले आणि प्रवीण कोकाटे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. मुंबईवरून पुण्याला येताना पहाटे कारने ट्रकला मागून धडक दिली. सुमारे किलोमीटर 77 येथील घटना घडली.  महामार्ग पोलीस याचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.