Mumbai: लॉकडाऊन 3.0 मध्ये महाराष्ट्रात कोठे कशाची परवानगी, कशाला मनाई?

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात रेड, ऑरेंज व ग्रीन झोननुसार तसेच अतिसंक्रमणशील भागात कशाला परवानगी आहे आणि कशाला मनाई आहे, याबाबत शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. जाणून घ्या आपल्या भागात कोणकोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टींना मनाई आहे?

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पीएमआरडीएमधील महापालिका क्षेत्रात येत असल्याने सर्वात शेवटचा कॉलम तर उर्वरित पुणे जिल्हा रेड झोनमध्ये येतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.