BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पूरग्रस्तांची महापालिका आयुक्तांनी घेतली भेट

0

एमपीसी न्यूज – महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व्हे नंबर १३३, दांडेकर पूल येथील पूरग्रस्त बाधित नागरिकांची भेट घेतली.

साने गुरुजी स्मारक येथील रावसाहेब पटवर्धन शाळेत पूरग्रस्तांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांकरिता करण्यात आलेल्या सुविधा यांची पाहणी करून चर्चा केली.

याप्रसंगी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत, कार्यकारी अभियंता संभाजी खोत, क्षेत्रीय अधिकारी आशिष महाड दळकर व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3