23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Rase Crime : रासे गावात एका मोटरसायकलस्वाराचा धारदार शस्त्राने खून

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : रासे गावात एका मोटरसायकलस्वाराचा 24 जून आणि 25 जून मधील (Rase Crime) रात्रीत झाला. शशिकांत काशीद (वय 31 वर्षे, रा. रासे, तालुका खेड) असे मृत मोटरसायकलस्वराचे नाव आहे.

याबाबत मृताचा भाऊ प्रशांत काशीद यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत काशीद हे रासे गावच्या फॉरेस्ट (वन विभागाच्या जमीनीतून ) मधील कच्च्या रस्त्यावर फिल्टर दुरुस्तीच्या कामासाठी जात असताना अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी त्याच्या मानेवर व डोक्यावर एका धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना 24 जून रात्री 9 वाजल्यानंतर 25 जूनला सकाळी 7 वाजेच्या (Rase Crime) दरम्यान झाली. अज्ञात इसमविरोधात भा. द. वि. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Eknath Shinde : बंडखोर आमदारांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा

spot_img
Latest news
Related news