Pune News : नायडू, भैरोबा विभागातील मलवाहिन्या बदलण्यास मान्यता

एमपीसी न्यूज – मास्टर प्लॅननुसार नायडू आणि भैरोबा सिवेज डिस्ट्रिक्टअंतर्गत रस्त्यांवरील 600 मिलीमीटर व्यासाच्या वरील मलवाहिन्या बदलण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, नायडू विभागासाठी सुमारे 11 कोटी 67 लाख रुपये आणि भैरोबा विभागासाठी 11 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.