Maval : विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवनाथ नथू चोपडे

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नायगाव येथील नवनाथ नथु चोपडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बबनराव भेगडे, सं.तु.स.सा. कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव आप्पा वायकर, त.दा. नगरसेवक संतोष भेगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील दाभाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण कोकणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुण्याच्या उपाध्यक्षा स्वामी गायकवाड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.