Pimpri : नवरात्री मंडळाना पुरस्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड सफल रिलिफ ट्रस्टच्यावतीने पिंपरी-चिंचवडमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मंडळाना ट्रॉफी देण्यात येणार आहे. तरी मंडळानी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन दिपेश वाणी यांनी केले आहे.

सफल रिलिफ ट्रस्टच्यावतीने तीन मंडळांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात उत्कृष्ठ देवी आरती, उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट नियोजन  बद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी मंडळानी  पुढील नंबर वर मंडळाचे नाव पत्ता पाठवावा. अधिक माहितीसाठी भावेश वाणी 9168223489 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.