Maval : राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांचा विजय निश्चित; 78,000 मतांची निर्णायक आघाडी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदार संघात सुनील शेळके यांचा विजय निश्चित असून 78 हजार मतांची निर्णायक आघाडी त्यांनी घेतली आहे.

मावळ विधानसभा 20 फेरी

 सुनील शेळके 70, 000 हजार मतांची आघाडी

# १८ फेरी राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांची 65000 हजार मतांची आघाडी

# 13 व्या फेरीतही सुनील शेळके 61, 000 मतांनी आघाडीवर 

# 10 वी फेरी सुनील शेळके 40, 000 मतांनी आघाडीवर

# फेरी क्र. 3- सुनील शेळके (राष्ट्रवादी) – 14845 बाळा भेगडे (भाजपा) – 6720

# मावळ (दुसरी फेरी)

सुनील शेळके 9007 बाळा भेगडे 4670

# सुनील शेळके (राष्ट्रवादी) – 4367 बाळा भेगडे (भाजपा) – 2370 ; सुनील शेळके 1997 मतांची आघाडी

# पहिली फेरी…. सुनील शेळके 1950 मते, बाळा भेगडे..1100 मते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.