Pune : अटीतटीच्या लढतीत वडगावशेरीमधून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे 4 हजर मतांनी विजयी

एमपीसी न्यूज – अटीतटीच्या लढतीत वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी 4 हजार मातांनी विजय मिळविला. आमदार योगेश मुळीक यांना 91 हजार 365 मते होती. तर, टिंगरे यांना 95 हजार 866 मते पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.