NEBC Project : एनईबीसी कमर्शिअल हबमध्ये मिळवा ऑफिसच्या दरात दुकान ते ही 10 ग्रॅम सोन्यासह

एमपीसी न्यूज – सोई सुविधांनी सुसज्ज आणि गुंतवणुकीच्या (NEBC Project) दृष्टीने ग्राहकांना फायदेशीर ठरणारा भव्य-दिव्य कमर्शिअल हब पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येत आहे. जिथे ऑफिसच्या दरामध्ये तुम्हाला फुल डिस्लेम असणारे दुकान मिळणार आहे. फक्त एवढेच नाही तर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत बुकींग कऱणाऱ्याला 10 ग्रॅम सोन देखील मिळणार आहे. आधी ही ऑफर 15 जानेवारी पर्यंत होती ती ऑफर वाढवून आता 28 फेब्रुवारी पर्यंत बुकी्ंग करणाऱ्याला 10 ग्रॅम सोने मिळणार आहे.

NEBC (North- East business center) प्रकल्प घेऊन आले आहेत अद्यायावत सोई सुविधांनी एक कमर्शिअल हब. विशेष म्हणजे, या हबमध्ये 200 हून अधिक दुकानं, ऑफिस कम दुकान असणार आहेत. नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या हबमधील दुकान किंवा ऑफिस खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकास 10 ग्रॅम सोनं मिळवा, अशी बंपर ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली, मोशी या परिसरात सर्वात मोठा कमर्शिअल प्रोजेक्ट होणार आहे. काही वर्षापूर्वी या भागात तुरळक लोकवस्ती होती. मात्र अलीकडे या भागात रहिवासी वाढू लागले आहेत. या भागाचा झपाट्याने विकास होत आहे. विविध गृहनिर्माण प्रकल्प येथे उभे राहिले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांसाठी हा प्रकल्प पर्वणीच ठरणार आहे.

30 मी (100 फुटी रोड) व 18 मी (60 फुटी रोड) लगत हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टच्या मागे 300 फ्लॅट्सची योजना आहे तर प्रोजेक्टच्या बाजूला 200 फ्लॅट्सची योजना आहे. जाधववाडी, चिखली स्पाईन रोड जवळ, सावतामाळी मंदिराजवळ 192 पासून 1200 sq.ft. पर्यंतची दुकाने, ऑफिसेस व शोरूम अशा विविध आकाराच्या मिळकतींचा या प्रकल्पात समावेश आहे.(NEBC Project) या हबमध्ये 200 हून अधिक दुकाने एका छताखाली असल्याने ग्राहकांना दैनंदिन खरेदीसाठी, अत्यावश्यक कामांसाठी वणवण करावी लागणार नाही. विविध प्रकारच्या फ्रँचाईजी बिझनेससाठी देखील हे (NEBC Project)  फायदेशीर आहे.

भविष्यात या ठिकाणीच PCMC-COEP कॉलेज, कोर्ट भवन, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, उद्यान यांसारख्या प्रकल्पांचे नियोजन असल्याने येथील वर्दळ वाढणार आहे. त्याचबरोबर येथील व्यवसायालाही चांगलाच वाव मिळणार आहे. भविष्यात येथे होणारे हे मोठ मोठे प्रकल्प पाहता मालमत्ता गुंतवणुकीलाही येथे चांगला मोबदला मिळण्याची चिन्हे आहेत.
किराणा स्टोअर, डेअरी, गिफ्ट शॉप, स्वीट मार्ट, ब्युटी पार्लर, कॉफी शॉप, मोबाईल शॉप, हॉटेल, स्नॅक्स सेंटर, फायनान्शिअल, इलेक्ट्रिकल, बॅंकिंग सर्विसेस, ऑफिस स्पेस, सुपर मार्केट, जिम, स्पोर्ट्स शॉप, हॉस्पिटल, कपड्याची दुकानं, लग्नासाठी हॉल, रूफ टॉप हॉटेल, गेमिंग झोन अश्या प्रकारच्या सर्व व्यवसायासाठी हे कमर्शिअल हब अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

मुलांच्या भविष्याच्या (NEBC Project) दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने, रियल इस्टेटमधील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला योग्य गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय म्हणजे NEBC (North- East business center)

200+ Modern Shops & office spaces available.

(197-1250 sq.ft. area)

Upcoming Commercial Hub of PCMC.

Project name- NEBC (North East Business Centre)

Jadhavwadi, Chikhali, Pune.

SHIV PROPERTIES _ 7030566633

Google location link_

NEBC

Savata Mali Temple Rd, near Savata Mali Temple, Aherwadi, Chikhali, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411009

https://maps.app.goo.gl/doh9Na4ra

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.