New Delhi News : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

एमपीसीन्यूज : बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे बडे नेते , केंद्रीय मंत्री, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान वयाच्या 74  व्या वर्षी दीर्घ आजाराने आज, गुरुवारी निधन झाले.

त्यांचे पुत्र लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करुन हि माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.