Pune : हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पाटील सात हजार मतांनी विजयी…

खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर - 97, 558 मतांनी आघाडीवर

एमपीसी न्यूज- पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. यात हडपसर मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील विजयी झाले आहेत. 

हडपसरमध्ये  23 व्या फेरी अखेर

#तुपे यांना एकूण मते 96 हजार
#योगेश टिळेकर यांना 89 हजार मते
#मनसे वसंत मोरे यांना 2400 मते
#एकूण मतदान 2 लाख 38 हजार

कसबा विधानसभा मतदार संघ – (14 फेरी)-एकूण मतदान 149825
भाजप  :- मुक्ता टिळक – 56970 – आघाडीवर
काँग्रेस :- अरविंद शिंदे – 29068
मुक्ता टिळक 27902 ने आघाडीवर

हडपसर मतदार संघ (बारावी फेरी) – एकूण मतदान 238170
राष्ट्रवादी – चेतन तुपे – 59099 आघाडी
भाजप – योगेश टिळेकर – 54485 –
मनसे – वसंत मोरे – 10212

खडकवासला मतदार संघ (19 वी फेरी)
एकूण मतदान 250071
भाजप – भीमराव तापकीर – 97558 आघाडी
राष्ट्रवादी – सचिन दोडके – 96481

# पाचवी फेरी-  एकूण मतदान 134335
भाजप – सिद्धार्थ शिरोळे – 14719 – (आघाडी) काँग्रेस – दत्ता बहिरट – 12229 मते

# चौथ्या फेरीअखेर शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट 427 मतांनी पुढे

# चंद्रकांत पाटील 9 व्या फेरीअखेर 20 हजार 28 मतांनी पुढे

# कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पहिल्या फेरीनंतर थांबवण्यात आली आहे. काही इ व्ही एम मशीन सील नसल्याने कॉंग्रेसचा आक्षेप

# खडकवासला मतदारसंघांत राष्ट्रवादीचे सचिन दोडके 13 हजार मतांनी पुढे

# हडपसर,  (नववी फेरी) भाजप – योगेश टिळेकर – 49005 – आघाडीवर राष्ट्रवादी – चेतन तुपे – 44921 मनसे – वसंत मोरे – 8384

# वडगावशेरी, जगदीश मुळीक 9 हजार 3 सुनील टिंगरे 13 हजार 432. सुनील टिंगरे 4 हजार 500 मतांनी पुढे

# हडपसर 7 वी फेरी : चेतन तुपे 24 हजार 640, योगेश टिळेकर 26944 टिळेकर 2 हजार मतांनी पुढे

# शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे 8013, दत्ता बहिरट 9033, बहिरट 1 हजार मतांनी पुढे

# मुक्ता टिळक 21270 अरविंद शिंदे 9438 अजय शिंदे 2680 विशाल धनवडे शिवसेना बंडखोर, 3135 मुक्ता टिळक 10 हजार मतांनी पुढे

# कोथरूड : चंद्रकांत पाटील 20,028 मनसे किशोर शिंदे 9942 चंद्रकांत पाटील 11 हजार मतांनी पुढे

# पर्वती तिसरी फेरी : माधुरी मिसाळ 11736, अश्विनी कदम 8404 मते. मिसाळ 3 हजार मतांनी पुढे

# सहावी फेरी

हडपसर मतदार संघ
भाजप – योगेश टिळेकर – 26944 – आघाडीवर
राष्ट्रवादी – चेतन तुपे – 24640
मनसे – वसंत मोरे – 4657

# पुणे शहरात राष्ट्रवादी खडकवासला, वडगावशेरी, हडपसरमध्ये आघाडीवर

# हडपसर योगेश टिळेकर 1 हजार मतांनी आघाडीवर

# पुणे कॅन्टोन्मेंट 230 मतांनी सुनील कांबळे पुढे, वडगावशेरी : सुनील टिंगरे 7095 आघाडीवर जगदीश मुळीक 4845

# शिवाजीनगर मतदारसंघ राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट 300 मतांनी पुढे

# कसबा विधानसभा मतदार संघ
मुक्ता टिळक – 3422 – आघाडीवर, काँग्रेस :- अरविंद शिंदे – 2568, मनसे :- अजय शिंदे – 577

# कसबा मतदारसंघातून मुक्त टिळक, योगेश टिळेकर, चंद्रकांत पाटील आघाडीवर

# कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आघाडीवर

# शिवाजीनगर मतदारसंघांत टपाली मतदानात सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.