BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ग्राहक पेठ समोर ‘पीएमपीएमएल’ बस वर झाड कोसळलं; बस चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याचा घटना घडल्या. टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ समोरून जात असलेल्या ‘पीएमपीएमएल’ बस वर झाड कोसळल्याने बस चालकाचा मृत्यू झाला.

विजय निवंगुणे (वय अंदाजे 40) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3