Nigadi: कौसल्या तुपे यांचे निधन

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्समधील कर्मचारी आणि जुन्या पिढीतील कौसल्या भागूजी तुपे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या. त्याच्या मागे तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

पतीच्या निधनानंतर त्यांनी टाटा मोटर्समध्ये त्यांनी 19 वर्ष नोकरी केली. कुटुंबाचा गाडा चालविला. मुलांना शिक्षण दिले. विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असायचा.

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या त्या मातोश्री होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.