Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – दोन हजार रुपयांची लाच घेताना निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचा-याला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. एसीबीने ही कारवाई मंगळवारी (दि. २६) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.