Nigdi : लक्ष्मीबाई गवळी यांचे निधन

एमपीसी न्यूज – निगडी येथील लक्ष्मीबाई पंढरीनाथ गवळी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

निगडी येथील अमरधाम स्मशानभुमीत आज (गुरुवारी) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती शशीकिरण गवळी यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.