Nigdi : मानसी फाऊंडेशनतर्फे निगडीच्या चिंचवड मूकबधिर विद्यालयाला कॅरम भेट

एमपीसी न्यूज- सालाबादप्रमाणे मानसी फाऊंडेशनच्या माध्यमातून मानसीच्या त्रैवार्षिक स्मृती दिनानिमित्त निगडी येथील कर्णबधीर शाळेत २ कॅरम भेट देण्यात आले.

यावेळी उद्योजक भाई साने तसेच कॅरम असोसिएशनचे कानवडे, अरोरा , विनोद देसाई , मेश्राम, शाळेतील शिक्षक वर्ग आणि मानसी फाउंडेशनचे सेक्रेटरी नंदु सोनावणे सहपरिवार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.