Nigdi: मॉडर्न हायस्कूलच्या मुलींनी साकारले इंडिया गेट

एमपीसी न्यूज –  महिला दिनाचे औचित्य साधून यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पीडिलाईट कंपनीकडून हस्तकला प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या मुलींनी इंडिया गेटची प्रतिकृती तयार केली.

_MPC_DIR_MPU_II

या प्रशिक्षणासाठी शाळेच्या शिक्षिका कुसुम पाडळेअनुराधा आंबेकर, पीडिलाईट कंपनीचे सतीश परभणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, उपकार्यवाह शरद इनामदार, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य सतीश गवळी यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.