Nigdi News : गुजराती समाज व मौलाना आझाद स्पोर्टस क्लब यांच्यावतीने  प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज –  प्राधिकरण येथील गरवी गुजराती समाज व मौलाना आझाद स्पोर्टस क्लब यांच्या वतीने 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. (Nigdi News) यावेळी ज्येष्ठ नागरिक अण्णा अभंग व एल.जी. पटेल यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

Bhosari News : भोसरीतील नामवंत बैलगाडा मालक प्रकाश धावडे यांचे निधन

यावेळी क्लबचे अध्यक्ष खलील शेख, नरेंद्र येळकर, विजय शिनकर, मेहबूब सय्यद, सुधाकर जगताप, कवीर पवळे, अध्यक्ष मुकेश चुडासमा, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू बाबर, अशोक तनपुरे, तुकाराम काळभोर, मुन्ना बेग, नूर सय्यद, माऊली सोनटक्के, नरेंद्र येळकर, जयश्री मकवाणा, जिग्नेश पटेल, अल्पेश हिरानी, नयन तन्ना, एल.जी. पटेल, प्रतिक गरड, राजेंद्र बाबर, नितेश पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.