Nigdi : पालिकेतर्फे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

tribute to Anna Bhau Sathe on behalf of the municipality

0
एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त  निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक एकनाथ पवार, नगरसेविका सुमन पवळे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, समितीचे पदाधिकारी विशाल कसबे, सचिन पारवे, सुनील भिसे, गणेश खंडाळे, संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल, नाना सरोदे, माजी नगरससेवक प्रल्हाद सुधारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like