Mumbai : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून दोघांना अटक

एमपीसी न्यूज – नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात मुंबईतून दोघांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

संजीव पुनवलेकर आणि विक्रम भावे अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

अंधश्रद्धेविरोधात लढाई लढणा-या नरेंद्र दाभोळक यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणी काही काळापूर्वी दाभोळकरांवर गोळी चालवणा-या सचिन अंदुरे याला सीबीआईने अटक केली होती. त्यानंतरची ही मोठी कारवाई आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.