OBC : राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने बुधवारी भारत बंदची हाक

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चाच्या वतीने ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने करावी यासाठी उद्या (बुधवार) भारत बंदची हाक दिली आहे.

Income transfer fee : ‘मिळकत हस्तांतरण फी दरवाढ अवास्तव, आदेश त्वरीत रद्द करा’ – सीमा सावळे

या मोर्चात बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा यांचा सहभाग असणार आहे. मोर्चाचे नेतृत्व विकास पटेल चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करतील. अशी माहिती शहरातील ओबीसी मोर्चाचे (OBC) दिनकर जाधव, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष टि. एस. कांबळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.