Pimpri News : पिंपरी येथील वल्लभनगरमधील रस्त्यावर ऑइल सांडले

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील वल्लभनगरमधील रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना गुरुवारी रात्री 12.30 वा ते 1 वा च्या दरम्यान घडली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन  विभागाच्या पिंपरी मुख्यालयाने सांगितले की, वल्लभनगर येथील एसटी डेपोच्या समोरील रस्त्यावर बोगद्याच्याजवळ ऑइल सांडले होते.पिंपरी मुख्यालयातून एक अग्निशमन बंब पाठवण्यात आला होता.रस्त्यावर पाणी मारून ऑइल साफ करण्यात आले.त्यामुळे संभाव्य अपघात टळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.