Pimpri news: मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

एमपीसी न्यूज : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष राजू डुबल, कार्याध्यक्ष रघुवीर तुपे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अॅड लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री प्रकाश जाधव, मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर सचिव सचिन दाभाडे जिजाऊ बिगेड प्रदेश अध्यक्षा माधुरी ताई बदाणे ,जिल्हा अध्यक्ष सुनिता ताई शिंदे, शितलताई घरत , शालन ताई घाटुळ, रत्नमाला ताई खराडे, संभाजी बिगेड प्रदेश संघटक संतोष शिंदे , जिल्हा अध्यक्ष उत्तम कामठे सहपदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.