Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग,पालखी स्थळ पाहणी

एमपीसी न्यूज  –  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने दि.31 मे रोजी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी (Alandi) ते पंढरपूर पालखी महामार्ग व पालखी तळाची पाहणी करण्यात आली.

Mahalunge : परवानगी शिवाय गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत केल्या प्रकरणी आयोजकावर गुन्हा

यावेळी विश्वस्त सहकारी अभय टिळक, सुधीर पिंपळे , व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार राजाभाऊ चोपदार , संस्थान कमिटीचे कर्मचारी वर्ग व शासकीय आधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.