Khed : पुलावरून घरी जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेला

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा या गावी नवीन पुलावरून घरी जाताना पाण्याचा अंदाज आल्याने न आल्याने एक तरुण वाहून गेला. ही घटना मंगळवारी घडली.  

आझाद नारायण गाडे (वय३८ ) रा. खरपुडी खुर्द असे या व्यक्तीचे नाव आहे.

वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.